Heli Daruwala ने केला सेक्सी स्टाईलमध्ये अप्रतिम डान्स, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री हेली दारूवाला तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. हेलीने तिचा बोल्ड व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
अभिनेत्री हेली दारूवाला तिच्या हॉटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. हेलीने तिचा बोल्ड व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि शॉर्ट पँटमध्ये दिसत आहे. तिच्या स्टाइलने सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement