75th Cannes Film Festival मध्ये यंदा Deepika Padukone, केवळ भारतीय अभिनेत्री Exclusive Jury
75th Cannes Film Festival मध्ये यंदा Deepika Padukone ही केवळ भारतीय अभिनेत्री Exclusive Jury च्या यादी मध्ये आहे.
75th Cannes Film Festival मध्ये यंदा Deepika Padukone ही केवळ भारतीय अभिनेत्री Exclusive Jury च्या यादी मध्ये आहे. यंदा हा सोहळा 17-28 मे दरम्यान पार पडणार आहे. त्याची खास पोस्ट दीपिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)