Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल

पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेने 1500 पानांचे आरोपपत्र आज एस्प्लेनेड न्यायालयासमोर सादर केले आहे.

Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या संदर्भात मुंबई गुन्हे शाखेने 1500 पानांचे आरोपपत्र आज एस्प्लेनेड न्यायालयासमोर सादर केले आहे. उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement