Tadap Trailer Relese: बॉलीवूड अभिनेता 'सुनील शेट्टीचा' मुलगा 'अहान शेट्टीचे' बॉलीवूडमध्ये पदार्पण

'तडप' चित्रपट तेळगु भाषेतील 'Rx100'चा रिमेक असुन या चित्रपटाचे कथानक एका प्रेमकथेवर आधारित आहे. 3 डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लूथरियाने केले आहेत. तर चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे.

Tadap poster ( Photo Credit - Instagram)

बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) बॉलीवूड (Bollywood) मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला असून त्याच्या पहिल्या चित्रपटाचा 'तडप' (Tadap) ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये अहान शेट्टी आणि तारा सुतारियाची (Tara Sutaria) यांची जोडी दिसुन येणार आहे.

'तडप' चित्रपट तेळगु भाषेतील 'Rx100'चा रिमेक असुन या चित्रपटाचे कथानक एका प्रेमकथेवर आधारित आहे. 3 डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लूथरियाने केले आहेत.  तर चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे.

t

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement