झोया अख्तर कडून आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ची नुकतीच घोषणा, नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

ड्र्यूजवर आधारित एक संगीतमय चित्रपट बनवणार आहे, जो नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित केला जाईल

Zoya akhtar (Photo Credit - Facebook)

जर तुम्ही आर्ची कॉमिक्सचे चाहते असाल, तर झोया अख्तरने (Zoya Akhtar) तिच्या नवीन आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.  हा चित्रपट आर्ची अँड्र्यूजवर आधारित एक संगीतमय चित्रपट बनवणार आहे, जो नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित केला जाईल. 'द आर्चीज' असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट 1960 च्या भारताच्या पार्श्वभूमीवर बेतलेला असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)