Zara Hatke Zara Bachke: विकी कौशल आणि सारा अली खानच्या 'जरा हटके जरा बचके'चा टिझर रिलीज, जून मध्ये होणार प्रदर्शित
मेडॉकने या चित्रपटाची निर्मीती केली असून दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.
सारा अली खान आणि विकी कौशल यांच्या आगामी जरा हटके जरा बचके या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. लक्ष्मण उत्तेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मेडॉकने या चित्रपटाची निर्मीती केली असून दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement