Kangana Ranaut: नवीन वर्षात कंगणाची देवाकडे प्रार्थना, म्हणाली – मला यावर्षी कमी FIR आणि जास्त प्रेमपत्रे हवी आहेत
नववर्षानिमित्त तिरुपती बालाजी मंदिरा जवळील राहू केतू मंदिराला भेट दिली, आणि देवाला प्रार्थना केली की या वर्षी मला कमी पोलिस तक्रार आणि जास्त प्रेमपत्रे हवी आहेत.
नवीन वर्षाची सुरुवात होताच लोकांच्या चेहऱ्यावर नवीन आशा आणि आनंद पाहायला मिळत आहे. त्याचवेळी बाॅलिवुड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) नववर्षानिमित्त तिरुपती बालाजी मंदिरा जवळील राहू केतू मंदिराला भेट दिली, आणि देवाला प्रार्थना केली की या वर्षी मला कमी पोलिस तक्रार आणि जास्त प्रेमपत्रे हवी आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)