Pathaan Day : आता पहा 'पठाण' चित्रपट फक्त 110 रुपयात
शाहरुख खानचा चित्रपट पठाणने 500 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री केली असून यासाठी यश राज फिल्मने हा चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये एका दिवसासाठी कमी किमतीत दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून भारतात त्यांने 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासाठीच आता यश राज फिल्मकडून हा चित्रपट 17 फेब्रुवारी शुक्रवारी 110 रुपयांमध्ये दाखवला जाणार आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श (Taran adarsh) यांनी या संदर्भातले ट्विट केले आहे.
पहा ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement