Liger: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज, 'अकडी पकडी' गाणं रिलीज

या गाण्याची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ चाहत्यांन मध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्यात विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे रोमॅंटिक अंदाज दिसत आहे.

Akdi Pakdi song (Photo Credit - Twitter

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता विजय देवराकोंडा त्याच्या चित्रपटांमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. त्याचा आगामी 'लायगर' (Liger) हा चित्रपट दक्षिणेसह हिंदी पट्ट्यात चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच या चित्रपटाशी संबंधित 'अकडी पकडी' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्यात विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे रोमॅंटिक अंदाज दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)