The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी, 100 कोटींच्या क्लबमध्ये झाला दाखल
The Kerala Story हा 2023 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे
सुदीप्तो सेनचा 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासून अवघ्या 9 दिवसांत हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. यासह, The Kerala Story हा 2023 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट अनेक विवादांमध्ये अडकला आहे परंतु त्यामुळे चित्रपटाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement