The Kashmir Files: 'चिन्मय मांडलेकर' चित्रपटात साकरणार महत्वाची भूमिका, मोशन पोस्टर शेअर

मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) लवकरच विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) मध्ये एरिया कमांडर फारुख मलिक बिट्टाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

The Kashmir Files (Photo Credit - Youtube)

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होण्याच्या एक महिना आधी संपूर्ण अमेरिकेत धुमाकूळ घालत आहे. काश्मीर फाईल्स हा हार्ड हिटिंग चित्रपट आहे. जो पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) लवकरच विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) मध्ये एरिया कमांडर फारुख मलिक बिट्टाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement