Vikram Vedha First Look: हृतिक रोशनच्या 'वेधा' या भूमिकेचा फर्स्ट लूक त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित

या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक (First Look) हृतिक रोशनच्या वाढदिवशी निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे

Vikram Vedha, Hrithik Roshan (Photo Credit - Twitter)

हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आज वाढदिवस आहे. त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक (First Look) हृतिक रोशनच्या वाढदिवशी निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. हृतिक रोशन या चित्रपटात खलनायकाच्या भुमिकेत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement