Thalapathy Vijay Leo Poster Out: थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, मायस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
थलापती विजयचा आगामी चित्रपट 'लिओ'चे पोस्टर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटांध्ये थलापती विजय मुख्य भूमिका साकारणार आहे. संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सर्जा, गौतम मेनन, मायस्किन आणि प्रिया आनंद हे कलाकार चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश कनागराजसह रत्ना कुमार आणि दिरज वैद्य यांनीही चित्रपटाची पटकथा लिहिली आहे
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Advertisement
Advertisement
Advertisement