IPL Auction 2025 Live

Savi – A Bloody Housewife Teaser: सावी- अ ब्लडी हाऊसवाईफ चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटात अनेत दिग्दज कलाकार आहे. अनिल कपूर आणि दिव्या खोसला आणि हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भुमिका चित्रपटात असणार आहे.

Saavi A Blood Housewife PC TWITTER

Savi – A Bloody Housewife Teaser: बहुप्रतिक्षित सावी- अ ब्लडी हाऊसवाईफ चित्रपटाचे नुकताच टीझर लॉच झाला आहे. या चित्रपटात अनेत दिग्दज कलाकार आहे. अनिल कपूर आणि दिव्या खोसला आणि हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भुमिका चित्रपटात असणार आहे. हा चित्रपट येत्या 31 मे रोजी चित्रपट गृहात झळकणार आहे. चित्रपटासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेची वाट पाहत आहे. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर, टी सीरीज चित्रपटांनी टीझर घोषणेसह मोशन पोस्टर प्रसारित केला आहे. विक्रम मल्होत्रा, सुरेश त्रिवेणी आणि अनिल कपूर या चित्रपटाचे निर्माते म्हणून काम करतात. (हेही वाचा- अभिनेत्री समंथा प्रभूचे बाथटबमधील न्यूड फोटो व्हायरल? चाहते नाराज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)