Samantha Ruth Prabhu Viral Photo: अभिनेत्री समंथा प्रभूचे बाथटबमधील न्यूड फोटो व्हायरल? चाहते नाराज
Samantha Ruth Prabhu PC TWITTER

Samantha Ruth Prabhu Viral Photo:  अभिनेत्री संमथा प्रभूने सोशल मीडियावर बाथटबमधील नग्न फोटो शेअर आणि डिलीट केल्याचा दावा केला आहे. यावर समंथा प्रभूचे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फोटो पाहून चाहत्यांनी ते बनावट असल्याचे म्हटले आहे. रविवारी समंथाने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटच्या स्टोरीजवर काही न्यूड फोटो अपलोड केले आणि ते डिलीज केले. स्टोरीजवरून असं समोर आले की, ती एका क्लिनिकमध्ये उपचार घेत आहे.  'फार इन्फ्रारेड सौना' येथे उपचार घेतल्याचे फोटोत दिसले आहे. (हेही वाचा- 'युनिसेफ इंडिया फॅमिलीमध्ये स्वागत' नॅशनल ब्रेंड ॲंबेसिडर होताच अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून करीना कपूर खानचे स्वागत)

मिळालेल्या माहितीनुसार, समंथाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती न्युड असल्याचे दिसली. यावर अनेक चाहत्यांनी तीला फटकारले. परंतु काही चाहत्यांनी सांगितले की, हा न्यूड फोटो फेक आहे. कोणीतीही हा बनावट फोटो शेअर केला आहे. समंथा अशी कधीच करणार नाही असं एका वापरकर्त्यांने लिहलं आहे.

एकाने लिहले आहे की, “कृपया अशा प्रकारच्या गोष्टी करून तुमचे अभिनेत्याचे नाव खराब करू नका! ती एक दयाळू स्त्री आहे तिचा अनादर करू नका ,” आणखी एकाने लिहले आहे की. "संपूर्णपणे खोटे आहे. सोशल मीडियावर पसरलेले फोटो खोटे आहे! समंथा प्रभूला टॅग करत,  @Samanthaprabhu2 आम्ही सर्व तुमच्यासोबत उभे आहोत मॅम असं लिहलं आहे.