Takeshi Castle Teaser: ताकेशी कॅसलचा मजेशीर टीझर रिलीज, भुवन बामची खास कॉमेंट्री जिंकणार मन
हा शो 2 नोव्हेंबरपासून स्ट्रीमिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे. खालील टीझर व्हिडिओ पहा!
YouTuber भुवन बामचा समावेश असलेला Takeshi’s Castle reboot चा टीझर अखेर समोर आला आहे. तो टिटू मामा म्हणून परत येतो आणि विनोदीपणे स्वत:ला “शू स्टॉपर” म्हणत ‘शू विक्रेत्या’चा व्यवसाय स्वीकारतो. जेव्हा याकुझाने त्याचे स्टोअर शोधून त्याचे अपहरण करु त्याला लोकप्रिय जपानी शो, ताकेशी कॅसलची हिंदी आवृत्ती डब करण्यास भाग पाडले आहे. हा शो 2 नोव्हेंबरपासून स्ट्रीमिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे. खालील टीझर व्हिडिओ पहा!
पाहा टिझर -
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie: 'अशीही बनवाबनवी' नंतर लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'अशी ही जमवा जमवी' मराठी चित्रपट (Watch Video)
Sikandar Teaser: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement