Swatantrya Veer Savarkar Trailer: बहुप्रतिक्षित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी पाहा सिनेमागृहात
स्वातंत्र्य वीर सावरकर या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक जण वाट पाहत होते दरम्यान सिनेचा ट्रेलर युटुबला रिलीज झाला आहे.
Swatantrya Veer Savarkar Trailer: स्वातंत्र्य वीर सावरकर या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक जण वाट पाहत होते दरम्यान सिनेचा ट्रेलर युटुबला रिलीज झाला आहे. चित्रपटातील कलाकाराचे अनेक लुक सोशल मीडियावर व्हायरल होत होते. वीर सावरकर एक स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत रणदीप हुड्डा असणार आहे. सोबत त्यांनी चित्रपटाचा दिग्दर्शकही सांबाळले आहे. अखंड भारातासाठी स्वातंत्र वीर सावरकरांनी आपले बलिदान कसे दिले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात अमित सियाल देखील दिसणार आहे. मुख्यता हा चित्रपत हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement