Sushant Singh Rajput Flat: अभिनेत्री अदा शर्माने खरेदी केला सुशांत सिंह राजपूतचा फ्लॅट, तीन वर्षांपासून होता बंद
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचा फ्लॅट चर्चेचा विषय ठरला होता. एकीकडे या सिनेमाला भाडेकरू मिळत नसल्याने मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
'द केरला स्टोरी' चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा प्रसिद्धी झोतात आली. अदा शर्माने अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Flat) मुंबईतील घर खरेदी केले आहे. मुंबईतील वांद्रे येथील आलिशान फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यानंतर त्या फ्लॅटला कोणीही भाडेकरू मिळत नव्हता. फ्लॅटला भाडेकरू मिळावा यासाठी मालक वेगवेगळे प्रयत्न करत होते. पण आता बॉलिवूड अभिनेत्री आणि 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) फेम अदा शर्माने (Adah Sharma) हा फ्लॅट विकत घेतला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement