Lalbaugcha Raja: अभिनेत्री सनी लिओनीनं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

या व्हिडीओमध्ये सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर हे 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेताना दिसत आहेत.

अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) मुंबईतील (Mumbai) 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं आहे. सनीचा पती डॅनियल वेबरनं (Daniel Weber) देखील सनीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. या व्हिडीओमध्ये सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर हे 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेताना दिसत आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement