Srikanth Trailer Out: राजकुमार रावच्या 'श्रीकांत'चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ मध्ये आलिया एफ, शरद केळकर आणि ज्योतिका यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' च्या निर्मात्यांनी बायोपिकचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  हा ट्रेलर श्रीकांत बोल्ला यांच्या प्रवासाची झलक दाखवून जातो ज्याने बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना किती कष्ट करून केली हे यातून दिसून येते. 10 मे 2024 रोजी हा चित्रपट थियटरमध्ये रिलीज होणार आहे.

पाहा ट्रेलर -

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement