Shivrayancha Chhava Teaser: 'शिवरायांचा छावा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
या टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता भूषण पाटील हा रयतेचा कारभाराची जबाबदारी स्वीकारताना दिसत आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा चित्रपट 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दपाल लांजेकर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'शिवरायांचा छावा' या चित्रपटाचा दुसरा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता भूषण पाटील हा रयतेचा कारभाराची जबाबदारी स्वीकारताना दिसत आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Nagpur Violence: 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष भडकला'; नागपूर हिंसाचारावर CM Devendra Fadnavis यांचे भाष्य (Video)
Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie: 'अशीही बनवाबनवी' नंतर लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'अशी ही जमवा जमवी' मराठी चित्रपट (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement