Shah Rukh Khan Turns 59: शाहरूख खान च्या 59 व्या बर्थ डेचे खास फोटो Gauri Khan ने केले शेअर; Suhana Khan ची पहा प्रतिक्रिया
सुहाना ने देखील या फोटोज वर 'हार्ट इमोजी' शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता शाहरूख खानने आह 59 वा वाढदिवस साजरा केला आहे. शाहरूखची पत्नी गौरी खान हीने त्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. शाहरूखने मित्र परिवार आणि कुटूंबियांसोबत केक कापून बर्थ डे साजरा केला आहे. फोटो मध्ये शाहरूखची मुलगी सुहाना देखील दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरण, मुंबई पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल
PSL 2025 Full Schedule And Squad: पाकिस्तान सुपर लीग 'या' दिवसापासून होणार सुरुवात, तर 18 मे रोजी खेळला जाईल अंतिम सामना; येथे पाहा संघ आणि संपूर्ण वेळापत्रक
Ram Navami 2025 Wishes: श्री राम जन्मोत्सवानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरा रामनवमीचा सण
Actor Dr Vilas Ujawane Dise: मराठी अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement