Thalapathy Vijay In Jawan: शाहरुखच्या 'जवान'मध्ये साऊथ सुपरस्टार थलापती विजयचा तडका

रिलीजच्या 11 दिवस आधी, निर्मात्यांनी चित्रपटातील साऊथ सुपरस्टार विजय थलपथीची भूमिका रिव्हील केली आहे.

दिग्दर्शक अॅटली 'जवान' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे.सुपरस्टार थलापथी विजय हा देखील जवानाचा भाग असणार आहे. रिलीजच्या 11 दिवस आधी, निर्मात्यांनी चित्रपटातील साऊथ सुपरस्टार विजय थलपथीची भूमिका रिव्हील केली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif