Viral Video: अनंत-राधिकाच्या प्री वेडींग सेलिब्रेशनमध्ये शाहरूक खानने दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा

अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन अनेक कलाकारांनी जलवा दाखवला आहे. दरम्यान स्टेजवरून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने जय श्री रामाच्या घोषणा दिल्या आहेत.

Viral Video: अनंत-राधिकाच्या प्री वेडींग सेलिब्रेशनमध्ये शाहरूक खानने दिल्या 'जय श्री राम'च्या घोषणा
Anant Ambani-Radhika Merchant's Pre-Wedding PC INSTA

Viral Video: अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशन अनेक कलाकारांनी जलवा दाखवला आहे. दरम्यान स्टेजवरून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने जय श्री रामाच्या घोषणा दिल्या आहेत. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक्स आणि कंमेटचा वर्षाव केला आहे.शाहरुक खानच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, शाहरुक खान स्टेजवर होस्टींग करताना दिसत आहे.  (हेही वाचा-  मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; अनंत अंबानीने प्री-वेडिंग प्रोग्राममध्ये सांगितली तब्येतीची समस्या

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2024 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).