Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांची 15 कोटींसाठी हत्या; महिलेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून केला दावा

सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीतील एका महिलेने 15 कोटी रुपयांसाठी अभिनेता सतीशची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. सानवी मालू असे या महिलेचे नाव आहे.

Satish Kaushik (PC - Instagram)

Satish Kaushik Death: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडियन, दिग्दर्शक आणि लेखक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीतील एका महिलेने 15 कोटी रुपयांसाठी अभिनेता सतीशची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. सानवी मालू असे या महिलेचे नाव आहे. दिल्लीस्थित व्यापारी आणि कुबेर ग्रुपचे संचालक विकास मालू यांच्या त्या दुसऱ्या पत्नी आहेत. सानवी मालूने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून हा दावा केला आहे. (हेही वाचा - Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणाला नवे वळण; फार्म हाऊसवर सापडली आक्षेपार्ह औषधे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now