सारा अली खानची मैत्रिणींसोबत मालदीव ट्रीप, सोशल मीडियावर शेअर केला बिकिनी लूक

साराने सोशल मीडियावर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. जो पोस्ट होताच व्हायरल झाले आहे. साराने फ्लोरल बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. तिचा हा बोल्ड लूक चाहत्यांना खूप आवडतोय.

Sara Ali Khan (Photo Credit - Instagram)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan) प्रवास करायला आवडते. जेव्हाही तिला मोकळा वेळ मिळतो तेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला जाते. पुन्हा एकदा सारा तिच्या मैत्रिणींसोबत मालदीवला (Maldives) गेली आहे. साराने सोशल मीडियावर बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. जो पोस्ट होताच व्हायरल झाले आहे. साराने फ्लोरल बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. तिचा हा बोल्ड लूक चाहत्यांना खूप आवडतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement