Salman Khan 58th Birthday: सलमान खान याचा वाढदिवस, चाहत्यांकडून त्याच्या घराबाहेर शुभेच्छांचे पोस्टर
सलमानच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोस्टर लावले आहेत. ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
सलमान खान आज म्हणजेच बुधवारी 58 वर्षांचा झाला आहे. सलमान खानचे चाहते त्याच्या वाढदिवसाची त्याच्यापेक्षा जास्त वाट पाहत असतात. दरवर्षी, त्याचे लाखो चाहते त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रात्री 12 वाजल्यापासून त्याच्या मोठ्या पोस्टर्ससह त्याची वाट पाहत असतात. दरम्यान, त्याच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोस्टर लावले आहेत. ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
पाहा पोस्टर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)