Gehraiyaan: दीपिका आणि सिद्धांत यांच्यातील Romantic केमिस्ट्री, गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

गाण्यात दीपिका आणि सिद्धांत यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री आहे. दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सिद्धांतने त्याच्या इंस्टाग्रामवर या गाण्याचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.

(Photo Credit - Youtube)

दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी 'गेहरायान' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. शगुन बत्राच्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, 'डूबे' चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. गाण्यात दीपिका आणि सिद्धांत यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री आहे. दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सिद्धांतने त्याच्या इंस्टाग्रामवर या गाण्याचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement