Rocky Aur Rani Kii PremKahaani Teaser: Karan Johar 7 वर्षांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत; Ranveer Singh - Alia Bhatt ची जोडी पुन्हा रूपेरी पडद्यावर

Karan Johar च्या या फॅमिली ड्रामा सिनेमामध्ये शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांची देखील झलक पहायला मिळाली आहे.

Rocky Aur Rani Kii PremKahaani Teaser । ट्वीटर

Ranveer Singh - Alia Bhatt जोडीचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'Rocky Aur Rani Kii PremKahaani'सिनेमाचा टीझर आज जारी करण्यात आला आहे. शाहरूख खानने हा टीझर लॉन्च केला आहे. दरम्यान या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी Karan Johar कडे आहे. करण 7 वर्षांनी सिनेमा दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement