Raja Shivaji First Poster: Riteish Deshmukh कडून शिवजयंती दिनी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा; पहा पोस्टर
वेड नंतर रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा त्याचा दुसरा मराठी सिनेमा असणार आहे.
अभिनेता, दिग्दर्शक Riteish Deshmukh कडून शिवजयंती दिनी 'राजा शिवाजी' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश सांभाळणार आहे तर जिनिलिया देशमुख, ज्योती देशपांडे या सिनेमाच्या निर्मात्या आहेत. या सिनेमाला संगीत अजय अतुल या जोडगोळीचं असणार आहे. वेड नंतर रितेश देशमुख दिग्दर्शित हा त्याचा दुसरा मराठी सिनेमा असणार आहे. दरम्यान या सिनेमातील कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. Shiv Jayanti 2024 Wishes: छत्रपती उदयनराजे भोसले ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण .
पहा राजा शिवाजी चं पोस्टर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement