Miss India USA 2023: भारतीय वंशाची रिजुल मैनी जिंकली Miss India USA 2023' चा किताब, पाहा फोटो
भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी रिजुल मैनीने मिस इंडिया यूएसए २०२३चा किताब जिंकला आहे. मिस इंडिया यूएसए २०२३या ४१ व्या स्पर्धेत अमेरिकेतील २५ पेत्रा अधिक राज्यांनी भाग घेतला होता.
Miss India USA 2023: भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023'चा किताब जिंकला आहे. मिस इंडिया यूएसए 2023 या 41 व्या स्पर्धेत अमेरिकेतील 25पेक्षा अधिक राज्यांनी भाग घेतला होता. मिस इंडिया यूएसए ही स्पर्धा भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांसाठी असते. यंदा या स्पर्धेत रिजुल मैनीने बाजी मारली आहे. सोशल मीडियावर रिजुल मैनीनचं कौतुकाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत अमेरिकेतील 25 पेक्षा जास्त राज्यांनी भाग घेतला होता. वर्जीनियाची ग्रीष्टा भट पहिली उपविजेती ठरली आहे. तर नॉर्थ कैरालिनाची इशिता पाई रायकर दुसरी उपविजेती ठरली आहे. ही स्पर्धा न्यू जर्सी येथे झाली.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement