Ranveer Singh Nude Photos: लोकप्रिय मासिकासाठी अभिनेता रणवीर सिंहने केले न्यूड फोटोशूट; पहा अभिनेत्याचे बोल्ड फोटोज (See)
रणवीर सिंग न्यूड फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या व्हायरल झाले असून, त्यामध्ये तो एक नग्न मॉडेल म्हणून दिसून येत आहे.
आपल्या दमदार भूमिका आणि उत्कृष्ट अभिनयाने रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. रणवीरची स्टाईल, त्याचा हॉटनेस, त्याचे अतरंगी कपडे अशा सर्वच गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. आता रणवीरने अशी एक गोष्ट केली आहे जी पाहून तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. 'पेपर' या लोकप्रिय मासिकासाठी रणवीर सिंग न्यूड फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या व्हायरल झाले असून, त्यामध्ये तो एक नग्न मॉडेल म्हणून दिसून येत आहे. या फोटोंमध्ये तो आपली परफेक्ट मस्क्युलर बॉडी फ्लॉंट करत आहे. यामध्ये बोल्डनेस सोबतच त्याचा आत्मविश्वासदेखील झळकत आहेत. या मासिकाच्या मुलाखतीत रणवीर त्याच्या चित्रपटांबद्दल, त्याच्या फॅशनबद्दल आणि नग्नतेबद्दल बोलत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement