Animal Ott Release: ‘अॅनिमल’ ओटीटीवर होणार प्रदर्शित; वाचा कुठे व कधी पाहता येणार?
अॅनिमलच्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ने (Animal) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता अॅनिमल लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. अॅनिमलच्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement