Parineeti Chopra-Raghav Chaddha Engagement: बहिण परिणितीच्या साखरपुड्यासाठी Priyanka Chopra, Nick Jonas आणि लेक Malti विना दिल्ली मध्ये दाखल  (Watch Video)

आज दिल्लीमध्ये परिणिती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा पार पडणार आहे. हा अगदी खाजगी सोहळा असणार आहे.

PC In Delhi | Insta

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा आज दिल्ली मध्ये संपन्न होणार आहे. या क्युट कपलने त्यांचं प्रेमप्रकरण बराच काळ खाजगी ठेवलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून ते सातत्याने मुंबई-दिल्ली मध्ये एकत्र फिरत होते. आता अखेर त्यांचा साखरपुडा खाजगीत पार पडणार आहे. आता त्यांच्या आयुष्यातील या  गोड क्षणासाठी बहीण प्रियंका चोप्रा दिल्लीमध्ये दाखल झाली आहे. Parineeti-Raghav Engagement: परिणीती राघव चढ्ढासोबतच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला रवाना, या दिवशी होणार कार्यक्रम .

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now