Prajakta Mali Dance: 31 डिसेंबरच्या रात्री प्राजक्ताचा कुटुंबासोबत बॉबी देओल स्टाईल भन्नाट डान्स
‘ॲनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या ‘जमाल कुडू’ गाण्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे.
प्राजक्ताने ‘जमाल कुडू’ गाण्यावर एक इन्स्टाग्राम रिल शेअर केला आहे. तिच्यासोबत या गाण्यावर तिच्या कुटुंबीयांनीही खूप सुंदर डान्स केलेला दिसत आहे. प्राजक्ताने न्यू इयर सेलिब्रेशनच्या दरम्यानचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे नातेवाईक आणि ती ‘जमाल कुडू’ आणि ‘डॉन’ गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)