RC15 च्या सेटवर प्रभूदेवा आणि क्रूकडून रामचरणचे हटके स्वागत (Watch Video)
राम चरणने हैदराबादमध्ये RC15 या चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभूदेवा आणि त्याच्या क्रूने हटके पद्धतीने राम चरणचे सेटवर स्वागत केले.
RRR चित्रपटातील नाटू नाटू (Naatu Naatu) गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे सेलिब्रेशन अजुनही देशभरात सुरु आहे. RRR चित्रपटातील अभिनेता रामचरण (Ram Charan) आता पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात करत आहे. राम चरणने हैदराबादमध्ये RC15 या चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभूदेवा (Prabhudeva) आणि त्याच्या क्रूने हटके पद्धतीने राम चरणचे सेटवर स्वागत केले.
राम चरने याचा व्हिडिओ आपल्या सोशल मिडीयावर शेअर केला असून यामध्ये प्रभूदेवा आणि त्याचा RC15 या चित्रपटाचा संपुर्ण क्रू हा RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या सरप्राईज नंतर अभिनेता रामचरण भारावून गेला असून त्यांने प्रभूदेवा आणि संपुर्ण क्रुचे आभार मानले.
पहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Best Batting Records In IPL History: आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजीचे रेकॉर्ड कोणत्या खेळाडूच्या नावे; चौकार, षटकार, अर्धशतकांचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर?
Oscar 2025 Winners: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘Anora’ चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार; ‘The Brutalist दुसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी
Delhi Election Result 2025: 'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ
‘Game Changer’ OTT Release Date: राम चरण, कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' चित्रपटगृहात फेल; आता प्राईम व्हिडिओवरही होतोय रिलीज
Advertisement
Advertisement
Advertisement