Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement Photos: परिणीती- राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यातील अजून 'खास' फोटो आले समोर; अभिनेत्रीच्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंनी वेधलं लक्ष!

13 मे दिवशी खाजगी सोहळा आयोजित करून परिणिती आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा पार पडला आहे.

Raghav Chadha | Insta

'आप' चे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोपडा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. आज या नव्या क्युट कपलने साखरपुडा सोहळ्याचे काही खास क्षण शेअर केले आहेत. पेस्टल शेड मधील कपडे आणि सजावटीचे फोटो सध्या वायरल होत आहेत. पण त्यापैकी एका फोटो ने अनेकांचे लक्ष वेधले आहे. धार्मिक विधी होत असताना परिणितीच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. फोटोवर कमेंट करताना परिणितीच्या भावाने या खास क्षणाकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान एका व्हिडिओ मध्ये परिणीतीनेही आपल्या मागे लग्नासाठी दबाब वाढत होता. आता 'राघव चढ्ढा' तुम्हांला चांंगला वाटतोय ना? अशा आशयाचा प्रश्न विचारताना दिसली आहे. Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: ‘Ve Maahi’ गाण्यावर साखरपुडा सोहळ्यात रोमॅन्टिक झालेल्या परिणिती-राघव यांच्या अदांवर नेटकरी देखील फिदा; Video Viral करत क्युट कपल वर शुभेच्छांचा वर्षाव!  (Watch Video).

राघव -परिणीतीचे फोटोज

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

परिणीतीच्या भावाची कमेंट

Raghav Chadha | Insta
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement