Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement: ‘Ve Maahi’ गाण्यावर साखरपुडा सोहळ्यात रोमॅन्टिक झालेल्या परिणिती-राघव यांच्या अदांवर नेटकरी देखील फिदा; Video Viral करत क्युट कपल वर शुभेच्छांचा वर्षाव! (Watch Video)
राघव- परिणिती ‘Ve Maahi’ गाण्यावर थिरकताना दिसले. परिणिती राघव यांच्यासाठी हे गाणं गाताना दिसली. तिला राघव यांनी प्रतिसाद दिला.
दिल्लीमध्ये काल मोजक्या लोकांच्या उपस्थितींमध्ये अभिनेत्री परिणिती चोपडा आणि 'आप' खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याचे काही फोटोज आणि व्हिडीओज नंतर जारी करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक राघव- परिणिती ‘Ve Maahi’ गाण्यावर थिरकताना दिसले. परिणिती राघव यांच्यासाठी हे गाणं गाताना दिसली. तिला राघव यांनी प्रतिसाद दिला. सध्या सोशल मीडीयामध्ये परिणिती आणि राघव यांचा हा व्हिडिओ वायरल होत आहेत. अनेक नेटकर्यांनी, परिणितीच्या फॅन्सनी त्यांचा हा गोड व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 'She said yes' Says Raghav Chadha: पार पडला परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात .
राघव-परिणीतीचा व्हिडिओ
Mujhe bhi ese enjoy karni h apni marriage rituals #ParineetiChopra https://t.co/3Z5TrreBNT
— badlta_chhattisgarh36 (@BadltaCg) May 14, 2023
This is the beginning of your happily ever after.....#ParineetiRaghavEngagement #ParineetiChopra #RaghavChadha #Eurovision #ESC2023 #MothersDay pic.twitter.com/jp8Jhc1oGu
— Zareen Khan (@ZareenKhan99) May 14, 2023
Congratulations to both of them...#ParineetiRaghavEngagement #ParineetiChopra #RaghavChadha #Eurovision #ESC2023 pic.twitter.com/MqjdXtVDjT
— Soniya Mishra (@SoniyaMishra24) May 14, 2023
This is the cutest thing I could wake up to, Love is beautiful ✨❤️ #ParineetiChopra pic.twitter.com/USxOrNN74P
— 𝗥𝗔𝗞𝗦⚡️ (@gandhirks) May 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

