अभिनेता पंकज त्रिपाठी 'Main Atal Hoon'च्या टीमसोबत सिद्धिविनायक मंदिरात
पांढरा कुर्ता-पायजमा आणि गळ्यात लाल स्कार्फ घातलेला पंकज चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकासोबत तिथे पोहोचला.
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या 99व्या जयंतीनिमित्त 'मैं अटल हूं' या (Main Atal Hoon) चित्रपटातील अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी सोमवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पांढरा कुर्ता-पायजमा आणि गळ्यात लाल स्कार्फ घातलेला पंकज चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकासोबत तिथे पोहोचला.
पाहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement