Maanayata Dutt-Sanjay Dutt Wedding Anniversary: मान्यता दत्त ने लग्नाच्या वाढदिवसादिवशी खास मेसेजसह शेअर केला 'पत्नीच्या सेवेत' असलेल्या संजूबाबाचा व्हिडीओ

मान्यता दत्त ने लग्नाच्या वाढदिवसा दिवशी खास मेसेजसह 'पत्नीच्या सेवेत' असलेल्या संजूबाबाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

मान्यता दत्त । PC: Instagram

मान्यता दत्त ने लग्नाच्या वाढदिवसा दिवशी खास मेसेजसह 'पत्नीच्या सेवेत' असलेल्या संजूबाबाचा व्हिडीओ  शेअर केला आहे. माझे सारे चांगले क्षण तुझ्यासोबतचे आहेत अशा आशयाच्या कॅप्शनसह संजय फूट मसाज करत असल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maanayata Dutt (@maanayata)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)