Nora Fatehi Photo: नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ
नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे.
नोरानं इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूपच व्हायरल होत आहे. नोरा (Nora Fatehi) फतेही तिच्या नव्या लूकने नेहमीच नवा स्टाईल ट्रेंड सेट करत असते. आता तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे नोराचा हॉट आणि बोल्ड लूक, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चाहते या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Advertisement
Advertisement
Advertisement