Yudhra Poster: आगामी 'युधरा' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, मालविका मोहननची स्टाईल पाहून चाहते फिदा
चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहननचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये मालविकाचा दमदार लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
Yudhra Poster: आगामी युधरा चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहननचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये मालविकाचा दमदार लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मालविका मोहनन अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. चित्रपटात ॲक्शन आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे.( हेही वाचा- 'सर काट सकते हैं...'; Emergency चित्रपटाच्या रिलिजआधीचं कंगना राणौतला जिवे मारण्याची धमकी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)