Yudhra Poster: आगामी 'युधरा' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, मालविका मोहननची स्टाईल पाहून चाहते फिदा

आगामी युधरा चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहननचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये मालविकाचा दमदार लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Yudhra Poster: आगामी 'युधरा' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, मालविका मोहननची स्टाईल पाहून चाहते फिदा
Yudhara Pc TWITTER

Yudhra Poster: आगामी युधरा चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात अभिनेत्री मालविका मोहननचा जबरदस्त अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये मालविकाचा दमदार लूक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मालविका मोहनन अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. चित्रपटात ॲक्शन आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे.  चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे.( हेही वाचा- 'सर काट सकते हैं...'; Emergency चित्रपटाच्या रिलिजआधीचं कंगना राणौतला जिवे मारण्याची धमकी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malavika Mohanan (@malavikamohanan_)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2024 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).