Nawazuddin Siddiqui ची पत्नी आलियाने एकनाथ शिंदेंना केली विनंती, व्हिडीयो व्हायरल (Watch Video)
पोलीस आपल्या तक्रारीची गंभीर देखल घेत नसल्याचा आरोप करत आलियाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फिल्मी दुनियेत (Bollywood) नाव निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाज आणि त्याची पत्नी आलियामधील (Aaliya) वाद आता न्यायालयात गेला आहे. नवाज आणि त्याच्या कुटुंबियांवर आलियाने छळ केल्याचा आरोप केला तसेच याबाबत वर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे ही सांगितले. परंतु, वर्सोवा पोलिसांनी (Varsova Police) नवाजविरोधात तक्रार दाखल करुन घेतलं नसल्याचं आलियाने म्हटलं आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
पहा व्हिडीयो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Salman Khan Death Threat: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेत वाढ; बाल्कनीत बुलेटप्रूफ खिडक्या आणि हाय रिझोल्युशन कॅमेरे फिट (Watch Video)
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी पुण्यामधून अटकेत
Baba Siddiqui Murder Case: प्रत्यक्षदर्शीला धमकल्याप्रकरणी खार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल; 5 कोटीच्या खंडणीची मागणी
Narayan Rane: 'त्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील'; नारायण राणे विधान
Advertisement
Advertisement
Advertisement