Vicky Kaushal-Katrina Kaif च्या लग्नाच्या अफवांदरम्यान विकी कौशल दिसला कॅटरिनाच्या घरी (View Pic and Video)

मीडीया रिपोर्ट्स नुसार ही जोडी 9 डिसेंबर दिवशी विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे.

Vicky Kaushal-Katrina Kaif च्या लग्नाच्या अफवांदरम्यान विकी कौशल दिसला कॅटरिनाच्या घरी (View Pic and Video)
विकी कौशल । PC: Instagram / Viral Bhayani

बॉलिवूड मधील लव्ह बर्ड विकी कौशल आणि कॅटरिना कैफ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सध्या येत आहे. त्यांच्या लग्नाबाबत बर्‍याच गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या आहेत.अशातच काल विकी कौशल कॅटरिनाच्या घरी आल्याचं पहायला मिळालं. मध्यरात्री उशिरा तो कॅटरिनाच्या घरातून बाहेर पडला आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार ही जोडी 9 डिसेंबर दिवशी विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे.

Vicky Kaushal at Katrina Kaif's Residence:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2021 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).