मामा सलमान खान आणि त्याची भाची आयतचा मंकी टाईम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मामा-भाचीचा हा क्युट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतना दिसुन येत आहे.
मामा सलमान खान (Salman Khan) आणि त्याची भाची आयत शर्माचा (Ayat Sharma) एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सलमानने एक व्हिडिओ Instagram वर शेअर केला ज्यामध्ये सलमान आणि आयत माकडांना खायला घालताना दिसत आहे. मात्र, माकडांना केळी दिल्यानंतर त्या चिमुकलीची अनमोल हास्य हे व्हिडिओचे वैशिष्ट्य आहे. मामा-भाचीचा हा क्युट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतना दिसुन येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement