Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, तर 'सिध्दार्थ'च्या हटके लुकची चर्चा

सिनेमात सिद्धर्थ मल्होत्रा हटके लूकमध्ये दिसत आहे

Mission Majnu (Photo Credit - Instagram)

सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचां 'मिशन मजनू' सिनेमा सध्या खुप चर्चेत आहे, तर चित्रपटाची प्रदशित होण्याची तारीख समोर आली आहे. मिशन मजनू' 13 मे 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये सिद्धर्थ मल्होत्रा फोनवर बोलताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)