Mahaparinirvaan First Look: 'महापरिनिर्वाण'चा फर्स्ट लूक आऊट; प्रसाद ओक आणि गौरव मोरे प्रमुख भूमिकेत

या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके तर सहनिर्माते आशिष ढोले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2023) आज आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvaan Din) मराठी चित्रपट 'महापरिनिर्वाण'चा फर्स्ट लूक (Mahaparinirvaan First Look) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या चित्रपटामध्ये 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) सह प्रसाद ओक (Prasad Oak), अंजली पाटील (Anajli Patil) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (हेही वाचा - London Misal Trailer: गौरव मोरे आणि भरत जाधव यांच्या लंडन मिसळचा धमाकेदार ट्रेलर रिलीज)

पाहा फर्स्ट लूक -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)