Swargandharv Sudhir Phadke Teaser: स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाचा टीझर रिलीज, सुनिल बर्वे मुख्य भूमिकेत

स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सुनील बर्वेव्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

स्वरगंधर्व अशी ओळख असलेल्या सुधीर फडके (Sudhir Phadke) यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सुनील बर्वेव्यतिरिक्त मृण्मयी देशपांडे, आदिश वैद्य हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement