लंडनच्या रस्त्यावर तारे जमीन पर मधील 'मां' गाणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
व्हायरल झालेला व्हिडिओ Vish.Music ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये विश लंडनच्या रस्त्यावर गाणे सादर करताना दिसत आहे. त्याच्याभोवती मोठा जनसमुदाय जमला होता ते देखील या गाण्यात सहभाग घेतात.
तारे जमीन पर चे "मां" हे (Taare Zamin Par) गाणे कोणालाही रडवू शकते असे चुकिचे ठरणार नाही. 2007 मध्ये रिलीज झालेले हे गाणे आजही लोकांच्या हृदयाच्या जवळ आहे. त्यामुळे, लंडनच्या (London) रस्त्यावर गाणे गाणाऱ्या एका गायकाचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ Vish.Music ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये विश लंडनच्या रस्त्यावर गाणे सादर करताना दिसत आहे. त्याच्याभोवती मोठा जनसमुदाय जमला होता ते देखील या गाण्यात सहभाग घेतात.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)